शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
4
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
5
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
6
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
7
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
8
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी
9
कोण आहेत सागर अदानी? ज्यांच्यावर लाचखोरीचा झालाय आरोप; मिळालीये मोठी जबाबदारी
10
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह उमेदवार रंगले ऐसपैस गप्पांमध्ये
13
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
14
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड?, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
15
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
16
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
17
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
18
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
19
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
20
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!

१४ वेळा मतदान करणाऱ्या दोन आजीबाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:41 AM

Maharashtra Assembly Election 2019 शहरातील भाभानगर येथील सिंधू केशव शेंदूर्णीकर यांनी सोमवारी (दि.२१) मतदान करून सलग चौदा वेळा मतदानाचा विक्रम केला आहे.

नाशिक : शहरातील भाभानगर येथील सिंधू केशव शेंदूर्णीकर यांनी सोमवारी (दि.२१) मतदान करून सलग चौदा वेळा मतदानाचा विक्रम केला आहे.सिंधू शेंदूर्णीकर यांचे वय ८८ वर्षे असून, सध्या त्यांची प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी नॅशनल उर्दू हायस्कूल येथे जाऊन मतदान केले. त्या मूळच्या देवळा तालुक्यातील रहिवासी. सिंधू अनंत देशपांडे हे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव. १९३२ साली जन्मलेल्या सिंधूतार्इंचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीत टाळाटाळ न करता मतदान केले आहे.देशात महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच १९६० साली विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या पहिल्या निवडणुकीपासून ते सोमवारी (दि.२१) झालेल्या १४व्या विधानसभा निवडणुकीसाठी देवळाली विधानसभा मतदारसंघात नाशिक तालुक्यातील गौळाणे येथील सखूबाई नामदेव चुंभळे (वय १००) या आजींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करणे ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट असते. आपला तो हक्क आहे. त्यामुळे न चुकता प्रत्येकवेळी मतदानाचा हक्क बजावला, असे सखूबाई चुंभळे यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानNashikनाशिकElectionनिवडणूक