शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

कोथिंबीर दोनशे रुपये जुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 1:46 AM

परतीच्या पावसामुळे शेतातील कोथिंबीर उभे पीक खराब झाल्याने बुधवारी (दि. १३) बाजार समितीत कोथिंबीर मालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली. परिणामी बाजारभाव तेजीत आले होते. सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर जुडीला दोनशे रुपये, असा उच्चांकी भाव मिळाल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली आहे.

पंचवटी : परतीच्या पावसामुळे शेतातील कोथिंबीर उभे पीक खराब झाल्याने बुधवारी (दि. १३) बाजार समितीत कोथिंबीर मालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली. परिणामी बाजारभाव तेजीत आले होते. सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर जुडीला दोनशे रुपये, असा उच्चांकी भाव मिळाल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली आहे.सोमखीमपूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारच्या निषेधार्थ राज्यभर बंद पुकारला होता. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळच्या सत्रात भाजीपाला लिलाव पूर्ण बंद होते. सोमवारी सायंकाळी बाजार समितीत काही प्रमाणात पालेभाज्या दाखल झाल्याने शेतमालाचा लिलाव झाला. बंदमुळे बाजार समितीत पालेभाज्यांची कमी प्रमाणात आवक आल्याने कोथिंबीरचे बाजार गगनाला भिडले होते. सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर मालाला पंधरा हजार रुपये शेकडा दर मिळाला होता.तर पावसामुळे दोन दिवसांनी आवक कमी आल्यामुळे बाजार वाढले. सायंकाळी बाजार समितीत कोथिंबीर आवक अत्यंत कमी प्रमाणात आल्याने कोथिंबीर जुडीला वर्षातील सर्वाधिक असा दोनशे रुपये प्रतिजुडी बाजारभाव मिळाला.
टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती