शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

जुन्या कसारा घाटात अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:51 AM

जुन्या कसारा घाटातील लतीफवाडी जवळील बाबा का ढाबा येथे रस्त्याच्याकडेला उभी असलेली होंडा सिटी कार व पीकअपला मागून भरधाव येणाऱ्या आॅइल टँकरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघात दोन जण जागीच ठार तर दोन जखमी झाले.

इगतपुरी : जुन्या कसारा घाटातील लतीफवाडी जवळील बाबा का ढाबा येथे रस्त्याच्याकडेला उभी असलेली होंडा सिटी कार व पीकअपला मागून भरधाव येणाऱ्या आॅइल टँकरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघात दोन जण जागीच ठार तर दोन जखमी झाले.  जुन्या कसारा घाटातील लतीफवाडी जवळील बाबा का ढाबा येथे रस्त्याच्या कडेला सकाळी नाष्टा करण्याकरीता पिकअप (एमएछ ४८ पी १७७३) व त्यामागे होंडा सिटी कार (एमएच०२ इपी ९११९) उभी होती. यावेळी मुबंईहुन नाशिककडे भरधाव येणाºया आॅइल टँकर (जीजी १२ एझेड ६०५१) चालकाचा वाहनवरील ताबा सुटल्याने उभ्या असलेल्या होंडा सिटी कारला मागुन जोरदार धडक दिल्याने कार मधील सुशिला सुब्रमन्यम (६५ ) व पती पतीयल ( ६१ ) रा.तीरुअनंतपुरम , केरळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुधा मुरगण ( ६०) व निवृत्ती सुपेकर ( ४५) हे दाघे जखमी झाले. घटनेची माहिती कळताच पीक इन्फ्राचे कर्मचारी विजय कुंडगर, शिवा कातोरे, अनिल ठाकूर, सुरेश जाधव, संदीप म्हसने, समीर चौधरी, उमेर शेख, यांनी घटनास्थळी जाऊन मदत केली.

टॅग्स :Accidentअपघात