शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

अपघातांमध्ये दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:33 AM

दिंडोरी रोडवरील अवधूतवाडीसमोर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ या अपघातांची म्हसरूळ व पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

नाशिक : दिंडोरी रोडवरील अवधूतवाडीसमोर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ या अपघातांची म्हसरूळ व पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़दिंडोरीकडून नाशिककडे येत असलेल्या दुचाकीचालकास अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ उमा शिकील सहानी (४४, रा. दिंडोरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सहानी यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता रात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़अपघाताची दुसरी घटना दिंडोरीरोडवरील अवधूतवाडीसमोर घडली. भरधाव अ‍ॅक्टिवा दुचाकीच्या धडकेत अनोळखी पादचाऱ्याचा मृत्यू झाला़ दिंडोरी नाक्याकडे भरधाव जात असलेल्या दुचाकीचालकाने या पादचाºयास धडक दिली़ यामध्ये गंभीर जखमी असलेल्या पादचाºयास पंचवटी पोलीस ठाण्याच्या पथकाने गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातDeathमृत्यू