शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

सिन्नरजवळील अपघातात पुण्याचे दोघे ठार; चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 1:00 AM

सिन्नरजवळील अपघातात पुण्याचे दोघे ठार; चार जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : नाशिक- पुणे महामार्गावर सिन्नर बायपासवर दुभाजकाला धडकून कार उलटल्याने आकुर्डी (पुणे) येथील दोघे युवक ठार झाले, तर अन्य चार जण जखमी झाले. बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. दळवीनगर, आकुर्डी (पुणे) येथील सहा युवक टोयोटा कार (क्र. एमएच १४ एफसी ४३६८) ने पुण्याहून नाशिकडे जात असताना सदर अपघात झाला. गुरेवाडी फाट्याजवळ बायपासने कार वळविल्यानंतर पुढे दुभाजकावर कार आदळली. वेगामुळे कार उलटून सुमारे ८० फूट फरफटत गेली. या अपघातात रोहित किरण गंगावणे (२२) व दत्ता शहाजी गवळी (२१) रा. आकुर्डी (पुणे) हे जागीच ठार झाले. अपघातात विष्णू संजय शिघवत, सूरज प्रसाद गुप्ता, विकास अंकुश भिसे, अविनाश शिवाजी पांढारकर हे चौघे युवक जखमी झाले. सर्व जखमी आकुर्डी (पुणे) येथील आहेत. जखमींना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ अधिक तपास करीत आहेत.