शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

लक्झरी बसच्या धडकेत दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 12:03 AM

भरधाव वेगाने जाणाºया लक्झरी बसने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने शहरातील सुप्रसिद्ध कांदा व्यापारी इंदरचंद चोपडा (५३) व त्यांचा सोबत असलेला संजय भास्कर ठुबे (४५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

मनमाड : भरधाव वेगाने जाणाºया लक्झरी बसने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने शहरातील सुप्रसिद्ध कांदा व्यापारी इंदरचंद चोपडा (५३) व त्यांचा सोबत असलेला संजय भास्कर ठुबे (४५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.रात्री उशिरा चोपडा आणि ठुबे हे दोघे स्कूटीने (एमएच ४१ एएल २०६४) घरी जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाºया इंदूर - पुणे लक्झरी बसने (एमएच ४१ पी ३६६६) जोरदार धडक दिली असता या अपघातात चोपडा आणि ठुबे यांचा जागीच मृत्यू झाला. इंदर चोपडा हे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कांदा व्यापारी होते. त्यांच्या निधनामुळे बाजार समितीतील व्यवहार बंद ठेवण्यात आले. शेतकºयाची काळजी घेणारा व्यापारी अशी त्यांची प्रतिमा होती. संजय ठुबे त्यांच्याकडे कामाला होते. चोपडा व त्यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्यावर गाढा विश्वास होता. चोपडा कुटुंबीयात हा तिसरा अपघात असून, या अगोदर इंदर चोपडा यांच्या मुलीचा व भावाचादेखील अपघतात मृत्यू झाला आहे.चोपडा यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी तर ठुबे याच्यामागे पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.