शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

दोन हजार दुचाकी जप्त; साडेचार हजार जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 10:40 PM

नाशिक : संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात शहर पोलिसांतर्फे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यानुसार शहरात ४ हजार ४७५ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांकडील २ हजार ११६ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

नाशिक : संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात शहर पोलिसांतर्फे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यानुसार शहरात ४ हजार ४७५ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांकडील २ हजार ११६ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीदेखील अनेक नागरिक फिरण्यासाठी, किरकोळ कामांसाठी घराबाहेर पडत आहेत. अशा बेशिस्त नागरिकांवर शहर पोलीस कारवाई करीत आहेत. पोलिसांनी १ हजार ५३९ व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच विनाकारण शहरात फिरणाºया, विनापरवानगी दुकाने सुरू करणारे, परिसरात घोळक्याने बसणारे, खेळणाºयांवर कारवाई करण्यात आली. तसेच सोशल मीडियावरून अफवा, दोन समाजात तेढ निर्माण करणाºया आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांना मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. अशा ८५३ नागरिकांवर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच २५ मार्च ते ३ मे या कालावधीत बेशिस्त वाहनचालकांवर १९ लाख ८९ हजार रुपयांचा दंड केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक