शहरं
Join us  
Trending Stories
1
महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा 
2
काँग्रेस निवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा पोटनिवडणूक एकटी लढण्याची शक्यता
3
मदरसे बंद करण्याची NCPCR ची शिफारस; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
4
“कोणताही विभाग हा एका पक्षाचा नसतो”; ठाकरे गट-काँग्रेस वादावर संजय राऊत स्पष्टच बोलले
5
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
6
मोदी सरकारमध्ये शिवराजसिंह चौहान यांचं वजन वाढलं! पंतप्रधान मोदींनी दिली मोठी जबाबदारी
7
'या' हिरो बाईकने विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले; ही नावे आहेत टॉप-5 मध्ये...
8
मविआत नाट्यमय घडामोडी सुरु असताना, शिंदे गट शिवसेना थोड्याच वेळात पहिली यादी जाहीर करणार
9
बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?
10
मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा
11
धक्कादायक! कोट, स्टेथोस्कोप... महिलेला डॉक्टर होण्याचे 'वेड'; डिग्रीशिवाय करत होती उपचार
12
दिवाळीपूर्वी NTPC च्या शेअरधारकांसाठी मोठं गिफ्ट! कंपनी देणार Dividend, रेकॉर्ड डेट काय?
13
धक्कादायक! करवाचौथला सासरी जाणाऱ्या महिला पोलिसावर गावाबाहेर अत्याचार; विरोध करताना दात तुटला
14
Vedanta Job News : वेदांता 'या' क्षेत्रात करणार १ लाख कोटींची गुंतवणूक; २ लाख लोकांना मिळणार रोजगार, पाहा डिटेल्स
15
आखाती देशांमध्ये १३ हजार लोकांचे नेटवर्क, हवालाद्वारे निधी... पीएफआय संदर्भात ईडीचा मोठा खुलासा
16
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
17
३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य
18
‘गण गण गणात बोते’चा नेमका अर्थ काय? गजानन महाराजांनी मंत्र का दिला? अखंड जपाने मिळेल पुण्य
19
Video: रंगू कीर्तनाचे रंगी...! विराट अन् पत्नी अनुष्का कृष्णदास यांच्या कीर्तनात तल्लीन
20
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी

घराजवळून दुचाकीची चोरी

By admin | Published: May 16, 2017 5:28 PM

सिडक ोतील उत्तमनगरच्या गौरीशंकर मंगल कार्यालयाच्या परिसरातून महेश बाळकृष्ण थोरात यांची दुचाकी चोरीला गेली.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : सिडक ोतील उत्तमनगरच्या गौरीशंकर मंगल कार्यालयाच्या परिसरातून महेश बाळकृष्ण थोरात यांची दुचाकी चोरीला गेली. त्यांनी जवळपास महिनाभर शोध घेतल्यानंतर अंबड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, घराजवळ लावेलेली ब्राउन रंगाची टीव्हीएस ज्युपीटर एमएच १५, एफएच ७१७५ क्र मांकाची दुचाकी २२ एप्रिल रात्री ९ ते २३ एप्रिल सकाळी ७ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तेव्हापासून त्यांनी चोरी गेलेल्या वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रयत्नांना अपयश आल्याने थोरात यांनी सोमवारी (दि.१५) अंबड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दिली असून, याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.