शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

फाळके स्मारकाजवळ समांतर रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:33 PM

या अपघातात पवार यासही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. रितेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पवारविरुध्द अपघातास कारणीभूत ठरुन दुचाकीस्वाराच्या मरणास व वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत झाल्याचा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देडोक्याला जबर मार मुंबई-आग्रा महामार्गाच्या समांतर रस्त्यावर अपघात

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गाच्या समांतर रस्त्यावर फाळके स्मारकाजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रात्री घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास समांतर रस्त्यावरुन स्वप्नील हनुमानदास वैष्णव (३२,रा. म्हसरुळ) हे  पांडवलेणीच्या दिशेने पल्सरवरुन (एमएच१५ बीके ९३२६) जात होते. यावेळी दीपक भास्कर पवार (२३रा, संसरी गाव) हा युवक दुचाकीने (एमएच१५ सीएल ९८३६) भरधावपणे वैष्णव यांच्या समोरुन विरुध्द दिशेने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत मार्गस्थ होत असताना पल्सर दुचाकीला त्याने जोरदार धडक दिली. या धडकेत वैष्णव खाली कोसळले. दरम्यान, त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. या अपघाताची माहिती रितेश बैरागी यांना त्यांचा चुलतभाऊ राहुल बैरागी यांनी दिली. रितेश यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत त्यांचा मावसभाऊ वैष्णव यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकिय अधिका-यांनी वैष्णव यास तपासून मयत घोषित केले.या अपघातात पवार यासही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. रितेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पवारविरुध्द अपघातास कारणीभूत ठरुन दुचाकीस्वाराच्या मरणास व वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत झाल्याचा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गNashikनाशिक