शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

इच्छुकांनी लावलेले फलक फाडण्याचे प्रकार

By admin | Published: January 05, 2017 2:00 AM

नाशिकरोड : निवडणूक वातावरण तापू लागले

नाशिकरोड : मनपा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. नाशिकरोड भागामध्ये नगरसेवक व इच्छुकांनी लावलेले बॅनर फाडण्याच्या घटना वाढू लागल्या असून, यामुळे निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस्था कठोरपणे राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. आगामी मनपा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या काही कमी नाही. चार लोकप्रतिनिधी असलेला भौगोलिक दृष्ट्या प्रभाग मोठा झाला असला तरी प्रभागातील आपल्या विभागात केलेली कामे असलेल्या जनसंपर्कावर प्रत्येकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. प्रभागाच्या गल्लीबोळात इच्छुकांचे जणू पेवच फुटले आहे अशी सद्यस्थिती आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांकडून विविध उपक्रम राबविण्याचा धडाकाच लावला आहे. गेल्या साडेचार वर्षांत कधी नव्हे इतके उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. तसेच या काळात येणाऱ्या विशिष्ट दिवसांचे, सण, जयंती आदिंचे शुभेच्छा देणारे फलक, बॅनर इच्छुकांकडून आपापल्या प्रभागानुसार लावले जात आहे. (प्रतिनिधी)