शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

उध्दव ठकारे यांनी बोलवले मात्र करंजकर नाही गेले! भूमिका गुलदस्त्यात

By संजय पाठक | Published: April 15, 2024 4:26 PM

दुसरीकडे आपल्याला अद्याप बोलवणेच आले नसल्याचा दावा करंजकर यांनी केला असून स्थानिक पातळीवर अकारण दिशाभूूल केली जात असल्याचे सांगितले आहे.

नाशिक- उध्दव सेनेचे नाराज पदाधिकारी विजय करंजकर यांना उध्दव ठाकरेयांनी पाचारण केले मात्र, ते गेलेच नसल्याने त्यांची भूमिका गुलदस्त्यातआहे. दुसरीकडे आपल्याला अद्याप बोलवणेच आले नसल्याचा दावा करंजकर यांनीकेला असून स्थानिक पातळीवर अकारण दिशाभूूल केली जात असल्याचे सांगितलेआहे.

लोकसभा निवडणूकीसाठी विजय करंजकर यांना आधी कामाला लागा सांगण्यातआले आणि त्यानंतर त्यांना डावलून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनाउमेदवारी देण्यात आल्याने करंजकर अत्यंत नाराज झाले. त्याांनी अपक्षनिवडणूक लढवण्याचा विचार बोलवून दाखवला हाेता. त्यानंतर करंजकर हे उध्दवठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईला जाणार होते.

मात्र, उध्दव ठाकरे हे दिल्ली येथे इंडीया आघाडीची बैठक घेऊन विलंबाने म्हणजे मध्यरात्री मुंबईला आल्याने त्यादिवशी करंजकर यांची भेट टळली. त्यानंतर रविववारी (धि.१४) उध्दव ठाकरे यांनी वेळ दिली होती. मात्र, आपल्याला अशी कोणत्याही प्रकारे वेळ दिली गेली नव्हती, ते वेळ देतील तेव्हा एक दोन दिवसास भेटघेऊन आपण निर्णय घेणार असल्याचे विजय करंजकर यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabhaलोकसभा