शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

प्रभाग १९ मधून काँग्रेसच्या किशोरीबानो बिनविरोध

By admin | Published: May 12, 2017 2:21 AM

आझादनगर : महापालिका निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी गुरुवारी प्रभाग क्रमांक १९ क मधून काँग्रेसच्या किशोरीबानो अशरफ कुरैशी यांची बिनविरोध निवड झाली.

 लोकमत न्यूज नेटवर्कआझादनगर : महापालिका निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी आज गुरुवारी प्रभाग क्रमांक १९ क मधून राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएमसह अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने काँग्रेसच्या किशोरीबानो अशरफ कुरैशी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे. महानगरपालिकेत काँग्रेसने आपले खाते उघडल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. आपल्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएमवर कार्यकर्त्यांच्या नाराजीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.  प्रभाग क्र. १९ क हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होता. यात अर्ज छाननीनंतर चार महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी खरी लढत काँग्रेसच्या किशोरीबानो अशरफ कुरैशी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेहराजबी रशीद यांच्यात होणार होती. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी विरोधातील सर्व उमेदवारांची मने वळविण्यात काँग्रेस समर्थकांना यश आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बेग मेहराजबी रशीद, एमआयएमच्या सय्यद शाहेदाबानो अशपाक व अपक्ष शहेनाजबी शेख खलील यांनी माघार घेतल्याने किशोरीबानो बिनविरोध निवडून आल्या आहेत.