शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

मोरे महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:55 AM

निफाड : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक विस्ताराबरोबर प्रबोधनात्मक उपक्र म राबविणाºया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दर्जा उच्च आहे.

निफाड : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक विस्ताराबरोबर प्रबोधनात्मक उपक्र म राबविणाºया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दर्जा उच्च आहे. पुणे विद्यापीठातून शिक्षण घेणारे विद्यार्थी जगाच्या कानाकोपºयात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांनी केले. निफाड येथील मविप्रचे कर्मवीर गणपत दादा मोरे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापन दिन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी.व्ही. रसाळ होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. दिनेश पाटील यांची सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ पुणे, अधिसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. गांधी रिसर्च फाउण्डेशन जळगाव यांच्या वतीने आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी गायत्री दशरथ सोपे हिचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस. एस. गायकवाड यांनी केले.