शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

द्वारका येथे बेवारस बॅगं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2016 12:22 AM

द्वारका येथे बेवारस बॅगं

नाशिक : द्वारका परिसरातील खरबंदा पार्कमध्ये सोमवारी (दि़२७) दुपारी बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली होती़ या घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक व नाशक पथक हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले व बॅगेची तपासणी केली़ या बॅगमध्ये कागदपत्रे आढळून आल्याने तसेच बॉम्बसदृश काही आढळून न आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला़सोमवारी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी खरंबदा पार्कमध्ये काळ्या रंगाची बेवासर बॅग असल्याची माहिती सजग नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षास दिली़ त्यांनी त्वरित ही माहिती बॉम्बशोधक नाशक पथकास दिल्याने अवघ्या काही मिनिटांतच पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ, सहायक पोलीस निरीक्षक तेलोरे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले़ त्यांनी या बॅगेची यंत्राद्वारे तपासणी केल्यानंतर या बॅगमध्ये कागदपत्रे आढळून आली़ दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती़ मात्र या बॅगेत काहीही आक्षेपार्ह न आढळल्याने पोलीस यंत्रणेसह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ (प्रतिनिधी)