शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

सटाण्यात लवकरच उपजिल्हा रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 4:35 PM

दिलीप बोरसे : ग्रामीण रुग्णालयाला मिळणार दर्जा, आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

ठळक मुद्देग्रामीण रु ग्णालयात बाह्य रु ग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ

सटाणा : येथील ग्रामीण रु ग्णालयाला उपजिल्हा रु ग्णालयाचा दर्जा देण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हिरवा कंदील दिला असल्याची माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली आहे. वाढती रु ग्ण संख्या विचारात घेऊन शासनाने उपजिल्हा रु ग्णालयाला मान्यता द्यावी या मागणीसाठी टोपे यांचेशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या असल्याचेही बोरसे यांनी सांगितले.ग्रामीण रु ग्णालयात बाह्य रु ग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे .सध्या दररोज साडे तीनशेहून अधिक बाह्य रु ग्ण संख्या आहे .या रु ग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या ,सर्पदंश ,जळीत तसेच या भागातून राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे अपघाताचे वाढते प्रमाण यामुळे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सुविधांच्या बाबतीत ग्रामीण रु ग्णालय अपुरे पडत आहे .परिणामी रु ग्णांना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात येते .नाशिकचे शंभर किलोमीटरचे अंतर पाहता वेळेत उपचार न मिळाल्यामुळे अनेक रु ग्ण दगावले आहेत . रु ग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी वेळेत आरोग्य सेवा सुविधा मिळावी यासाठी ग्रामीण रु ग्णालयाची श्रेणी वाढवून १०० खाटांचे उपजिल्हा रु ग्णालय म्हणून मान्यता द्यावी या मागणीसाठी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी मंगळवारी (दि.३) सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानभवनात भेट घेऊन त्यांना साकडे घातले. यावेळी टोपे यांनी उपजिल्हा रु ग्णालयाचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या.

टॅग्स :Nashikनाशिकhospitalहॉस्पिटल