शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

दरी ग्रामस्थांकडून दारूबंदीसाठी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:14 AM

दरी गावातील काही समाजकंटकांकडून सर्रास देशी दारूचे दुकान रस्त्यावर मांडून विक्र ी केली जात असल्याने गावातील अल्पवयीन मुले दारूच्या आहारी जात आहेत तर शेजारील गावात दारूबंदी असल्याने तेथील दारू पिणारे रस्त्यावर गर्दी करतात व त्यामुळे या मद्यपींचा त्रास ग्रामस्थांना होत आहे.

मातोरी : दरी गावातील काही समाजकंटकांकडून सर्रास देशी दारूचे दुकान रस्त्यावर मांडून विक्र ी केली जात असल्याने गावातील अल्पवयीन मुले दारूच्या आहारी जात आहेत तर शेजारील गावात दारूबंदी असल्याने तेथील दारू पिणारे रस्त्यावर गर्दी करतात व त्यामुळे या मद्यपींचा त्रास ग्रामस्थांना होत आहे.  गावात यामुळे नेहमी वाद होताना दिसतात. दारूबंदीसाठी याआधीदेखील अनेकदा अर्ज देऊन तात्पुरत्या स्वरूपात दोन-तीन दिवस पोलीस खात्याकडून कारवाई केली गेली. परंतु परत जैसे थे परिस्थिती निर्माण होत असल्याने पोलीस खात्यातील काही मंडळीच्या वरदहस्ताने सदर दारू दुकानचालकांना पाठिंबा मिळत असल्याची गावात चर्चा होत आहे.गावातील पोलीस पाटील राजेंद्र पिंगळे यांनीही कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी गावातील सरपंच शोभा रमेश मालेकर, अलका गांगोडे, दीपक ढेरिंगे, शिवाजी गोडे, मोतीराम आचारी, सतीश बेंडकोळी, रमेश गोडे, ज्ञानेश्वर दिवे, रोशन दिवे, जीवन दोंदे, विजय खराटे, निशांत शिंगाडे, केशव नामाडे, सुनील लहांगे, करण झणकर आदींनी कारवाईची मागणी केली आहे.मोर्चा काढण्याचा इशाराअखेर गावातील महिला व पुरु ष मंडळी एकत्रित जमा होऊन सामाजिक कार्यकर्ते विलास साडखोरे यांच्या सहकार्याने तालुका पोलीस निरीक्षक बी. बी. ठोबे यांना निवेदन देत बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. दारूबंदी न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे विलास साडखोरे यांनी सांगितल्याचे यावेळी गावातील महिलांनी सांगितले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत