शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

रस्त्यावर भाजीबाजार

By admin | Published: March 04, 2017 1:25 AM

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील बापूबंगला बसथांबा लगतच रस्त्यावर सायंकाळी अनधिकृत भरणारा भाजीबाजारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

 इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील बापूबंगला बसथांबा लगतच रस्त्यावर सायंकाळी अनधिकृत भरणारा भाजीबाजारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाने सायंकाळी मोहीम राबवून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्याची मागणी होत आहे. रस्ता वाहतुकीसाठी आहे की भाजीबाजारासाठी असा उपरोधक प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे. वडाळा-पाथर्डी रस्ता लगत शिवाजीवाडी, विजयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, सार्थकनगर, पांडवनगरी, शरयुनगरी, सराफ बाजार, समर्थनगरसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे आणि अंबड औद्योगिक वसाहती येण्या-जाण्यास जवळचा रस्ता असल्याने दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते, परंतु सायंकाळ होताच वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील बापू बंगला बसथांबा येथील परिसरात सुमारे १५ ते २० भाजीविक्रेते रस्त्यावर दुतर्फा ठाण मांडून बसतात. त्यांच्याकडे येणारे ग्राहक सुद्धा आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. त्यामुळे १०० फुटी रस्ता अक्षरश: कमी पडतो. त्यामुळे वाहनधारकांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे बनले आहे. लहान शिवाय मोठे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यापूर्वीच्या घटना लक्षात घेऊन याभागात तातडीने कायमस्वरूपी वडाळा-पाथर्डी रस्ता अनधिकृत भाजीबाजाराच्या विळख्यातून मुक्त करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)