नाशिक : विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून दोघा भामट्यांनी घरात घुसून कपाटातील रोख रक्कम व गुंतवणुकीच्या पावत्या असा सुमारे २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि़२०) दुपारच्या सुमारास दिंडोरीरोडवरील नवरंग हॉलच्या पाठीमागे घडली़
वीज कर्मचारी असल्याचे सांगून महिलेची फसवणूक
By admin | Published: April 21, 2017 7:26 PM