नाशिक : महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकुलसचिव श्रीमती विद्या ठाकरे (५४) यांचे निधन झाले.विद्यापीठात २००२ साली सहाय्यक कुलसचिव पदावर त्या रुचू झाल्या होत्या. त्यांना विद्यापीठातील विविध विभागातील कामाचा मोठा अनुभव होता. विद्यार्थी कल्याण विभागाचा कार्यगार देखिल त्यांच्याकडे होता. नागपूर येथे महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘स्पंदन’ सांस्कृतिक युवा महोत्सव यश्स्वी करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.त्यांच्या पश्चात आई व मुलगा असा परिवार आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति कुलगुरु डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखा अधिकारी एन. व्हि. कळसकर आदींनी श्रीमती विद्या ठाकरे यांना श्रध्दांजली अर्पण केली.
आरोग्य विद्यापीठाचे उपकुलसचिव विद्या ठाकरे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 7:14 PM
नाशिक : महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकुलसचिव श्रीमती विद्या ठाकरे (५४) यांचे निधन झाले.
ठळक मुद्दे विद्यार्थी कल्याण विभागाचा कार्यगार देखिल त्यांच्याकडे होता.