शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

निर्मळ बाणगंगेसाठी गाव कारभारी उतरले पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2021 9:34 PM

कसबे सुकेणे : माझी वसुंधरा अभियानांतर्गत गावाचे कारभारी थेट गुढघाभर पाण्यात उतरले आणि इतर कर्मचारी व नागरिकांच्या बरोबरीने काम करत तब्बल दहा टन कचरा संकलित केला.

ठळक मुद्दे‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत दहा टन कचरा संकलित

सरपंच गीता गोतरणे, उपसरपंच धनंजय भंडारे, ग्रामसेवक रवी अहिरे, छगन जाधव, रमेश जाधव, बाळू कर्डक, सुहास भार्गवे, अतुल भंडारे, सोमनाथ भागवत ,छबु काळे , शिल्पा जाधव ,ज्योती भंडारे ,मनीषा भंडारे ,सविता जाधव, सुरेखा औसरकर , सरला धुळे ,आरती कर्डक, छाया गांगुर्डे, अबेदा सय्यद आदींसह माजी उपसरपंच किशोर कर्डक ,सुनील गोतरणे, विजय औसरकर ,जगन देवकर पिंटू कापसे ,ज्ञानेश्वर देवकर व ग्रामस्थ यांचा यात सहभाग होता.निफाड तालुक्यामध्ये शासनाच्यावतीने प्रमुख पाच गावांमध्ये ह्यमाझी वसुंधराह्ण अभियान राबवले जात असून तालुक्यातील कसबे सुकेणे या गावाची निवड झाली आहे. शासनाच्या निकषानुसार कसबे सुकेणे ग्रामपालिका हे अभियान यशस्वीरित्या राबवत असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. मौजे सुकेणे येथील कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना अभियानची प्रतिज्ञा ग्रामविकास अधिकारी रवी अहिरे यांनी दिली. याप्रसंगी उपसरपंच धनराज भंडारे यांनी सर्व शालेय विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने आपल्या गावाची स्वच्छता राखावी व हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन केले.

टॅग्स :Nashikनाशिकriverनदी