शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

लॉकडाउनचे उल्लंघन; नगरसूलला सात गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:43 PM

नगरसूल : कोरोना विषाणूच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

नगरसूल : कोरोना विषाणूच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.येथील ग्रामस्थांसह व्यावसायिक, दुकानदार व भाजीपाला, द्राक्षे, फळविक्रेते हे जगात, देशात, राज्यात व जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने मुख्यमंत्र्यानी लॉकडाउन, सोशल डिस्टन्सिंगचे वारंवार आव्हान करीत असून, पोलीस अधिकारी, कर्मचारी वारंवार आव्हान करीत असून त्याकडे हे विनाकारण दुर्लक्ष करीत आहे. याआधी काहींना पोलीस ठाण्यात नेवून समजही दिली होती.पण हे व्यावसायिक ऐकत नसल्याने शेवटी गुरुवारी त्यांच्यावर येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने नगरसूल येथील सात दुकानदार, त्यात किराणा, कृषी सेवा, हार्डवेअर यांच्यावर भारतीय दंड गुन्हे कलम १४४/२ चे उल्लंघन, १८८, १६९, १७० प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलीस पथकात जमादार राजपूत, पोलीस हवालदार सोनवणे, गडाख आदी होते.

टॅग्स :Nashikनाशिक