ठळक मुद्देविश्व हिंदू परिषदेच्या वतीने गोदापूजन
नाशिक : अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गोदापूजन तसेच रामकुंडावर श्रीराम महास्तंभाचे पूजन करण्यात आले. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष विराज लोमटे, कार्याध्यक्ष माधवदास राठी, सहकार्यवाह देवीदास वारुंगसे, मठ- मंदिर संपर्कप्रमुख देशमुख महाराज, हेरंब गोवीलकर, विनीत महाजन, योगेश बहाळकर, ऋषिकेश काळे, श्याम घरोटे, महेश खालकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.