शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

बालदिनानिमित्त संग्रहालयास भेट

By admin | Published: November 15, 2016 2:12 AM

तोफखाना : संवर्धन बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम

नाशिकरोड : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त संवर्धन बहुद्देशीय संस्थेच्या वतीने ४५० विद्यार्थ्यांना आर्टिलरी सेंटरमध्ये मोफत तोफखाना वस्तुसंग्रहालय दाखविण्यात आले.पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात येते. या बालदिनाचे औचित्य साधून सिन्नरफाटा येथील संवर्धन बहुद्देशीय संस्थेने सिन्नरफाटा, चेहेडी, गोरेवाडी, सामनगाव, चाडेगाव, अरिंगळे मळा आदि परिसरातील सुमारे ४५० विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी विनामूल्य तोफखाना वस्तुसंग्रहालय दाखविण्यास नेले होते. सिन्नरफाटा हनुमान मंदिर येथून डॉ. एल.एस. तांबोळी, तुषार म्हस्के, बौद्धाचार्य नंदू जाधव, अशोक खालकर, मधुकर नितनवरे, अमरसिंह पाटील, अविनाश वाघ, वसंत अरिंगळे आदिंच्या हस्ते हवेत फुगे सोडण्यात आले. संवर्धन संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी धनंजय करके, अ‍ॅड. अपर्णा पाटील, प्रा. राम खैरनार, पराग वाघ, राजेंद्र पवार, भावना शिंदे, जितेंद्र वराडे, संतोष खेडकर, गणेश गायकवाड, नितीन साठे, यावेळी संतोष घोडके, कृष्णकांत वाघ, सचिन निकाळजे, कुलजीतसिंग शिकलकर, जयसिंग चव्हाण, सुनील लव्हाटे, महेश राणे, विनोद गायकवाड, अविनाश कांबळे, बंटी काळे, विनायक भारती, सुनील देवरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)