शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
4
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
6
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
7
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
9
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
10
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
11
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
12
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
13
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
14
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
15
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
16
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
17
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
19
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
20
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."

विठोबा महाराज यात्रोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 10:23 PM

श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवाला श्री विठ्ठल रुखमाईच्या महापूजेने व श्री विठोबा महाराज रथ मिरवणुकीने बुधवारपासून प्रारंभ झाला. जया एकादशीच्या मुहूर्तावर गांधी चौकातील विठ्ठल मंदिरात पहाटे सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र मैंद यांनी सहकुटुंब महापूजा केली विठ्ठल रु ख्मिणी रथाची पूजा महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन पगार, नगराध्यक्ष रोहिणी महाले यांनी सपत्निक केल्यानंतर रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला.

ठळक मुद्देकुस्त्यांची दंगल : कळवणला विठ्ठल-रु क्मिणी रथाची मिरवणूक

कळवण : ग्रामदैवत श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवाला श्री विठ्ठल रुखमाईच्या महापूजेने व श्री विठोबा महाराज रथ मिरवणुकीने बुधवारपासून प्रारंभ झाला. जया एकादशीच्या मुहूर्तावर गांधी चौकातील विठ्ठल मंदिरात पहाटे सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र मैंद यांनी सहकुटुंब महापूजा केली विठ्ठल रु ख्मिणी रथाची पूजा महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन पगार, नगराध्यक्ष रोहिणी महाले यांनी सपत्निक केल्यानंतर रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला.उपनगराध्यक्ष अतुल पगार, गटनेते कौतिक पगार, नगरसेवक सुधाकर पगार, माजी सरपंच भावराव पगार, परशुराम पगार, भूषण पगार, सुनील शिरोरे, राजाराम पगार, कृष्णा पगार, हरीश्चंद पगार, राजेंद्र पगार, रविंद्र पगार, संजय मालपुरे, मोतीराम पगार, निंबा पगार, जितेंद्र पगार, शंकर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाला प्रारंभ झाला. मिरवणुकीत लेजीम पथक, टिपरी नृत्य आणि ढोलताशा, बँड पथकाने भक्तांचे लक्ष वेधून घेतले. सात तास चाललेल्या मिरवणुकीचे ठिकठिकाणी कळवणकर नागरिक, गणेश मंडळे, मित्रमंडळांनी फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. महिलांनी ठिकठिकाणी रांगोळी काढून स्वागत करीत श्री विठ्ठलाची पूजा केली.कीर्तन, तमाशाचे आयोजनश्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवनिमित्त दरवर्षीप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरु वारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी९ ते ११ वाजेदरम्यान हभप संजय धोंडगे यांच्या काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२ ते ३ दरम्यान गांधी चौकात रामदास देवमन पगार व रवींद्र रामदास पगार यांच्याकडून महाप्रसाद कार्यक्र म आयोजित केला आहे. रात्री ९ वाजता लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.७ व ८ फेब्रुवारीला कै. राजाराम लक्ष्मण पगार कुस्ती मैदानावर कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली असल्याची माहिती यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन पगार यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम