शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

नाशिक तालुक्यासाठी मतदानयंत्रे रवाना

By admin | Published: February 20, 2017 11:24 PM

१६० मतदान केंद्र : ७५० अधिकारी, कर्मचारी नियुक्त

नाशिक : जिल्हा परिषदेच्या नाशिक तालुक्यातील आठ गण व चार गटांसाठी सोमवारी (दि.२०) पंचायत समितीच्या कार्यालयातून मतदानयंत्रे व साहित्य सकाळीच रवाना करण्यात आले. तालुक्यात एकूण १३० मतदान केंद्र असून, त्यासाठी २६० मतदानयंत्रे पुरविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उन्मेश महाजन यांनी दिली.  तालुक्यात गिरणारे, गोवर्धन, पळसे व एकलहरे या चार गटांसाठी तसेच गिरणारे, देवरगाव, गोवर्धन, विल्होळी, पळसे, सिद्धप्रिंपी, एकलहरे व लहवित या आठ गणांसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान होणार आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. नाशिक तालुक्यासाठी नियुक्त केलेल्या सुमारे ७५० अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता नाशिक तालुका पंचायत समिती कार्यालयात बोलावून निवडणुकीचे साहित्य तसेच मतदानयंत्रे सील करून त्यांच्या ताब्यात देण्यात आली. (प्रतिनिधी)