शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

आपट्याच्या पानांवर संदेश लिहून मतदान जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 9:48 AM

कब बुलबुलच्या विद्यार्थ्यांनी दसराच्या पार्श्वभुमिवर आपटयाच्या पानांवर मतदान जनजागृती विषयक संदेश लिहून त्याचे वाटप करत आर्वजुन मतदान करण्याची विनंती केली आहे.

ठळक मुद्दे वृध्द असो वा जवान,अवश्य करा मतदानआद्य कर्तव्य भारतीयांचे, पवित्र कार्य मतदानाचेआन बान और शान से, सरकार बनती मतदान से

इंदिरानगर : सुखदेव प्राथमिक मराठी विदयामंदिर येथील कब बुलबुलच्या विद्यार्थ्यांनी दसराच्या पार्श्वभुमिवर आपटयाच्या पानांवर मतदान जनजागृती विषयक संदेश लिहून त्याचे वाटप करत आर्वजुन मतदान करण्याची विनंती केली आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणुन शासनस्तरावर तसेच सामाजिक संस्थांकडुन वेगवेगळे उपक्र म राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणुन शाळेमार्फत हा उपक्रम राबविण्यात आला.    वृध्द असो वा जवान,अवश्य करा मतदान. लोकशाहीची शान, तुमचे एक मतदान. आद्य कर्तव्य भारतीयांचे, पवित्र कार्य मतदानाचे. निर्भय होऊन मतदान, मताधिकाराचा सन्मान. उंगली पर काला निशान, समझदार नागरिक की पहचान. आन बान और शान से, सरकार बनती मतदान से. डरने की क्या बात है, जब पुलिस-प्रशासन साथ है. प्रजातंत्र से नाता है, हम भारत के मतदाता है. अशी घोषवाक्य आपटयाच्या पानांवर लिहुन लोकशाही परंपरा मजबुत करण्यासाठी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता तसेच धर्म, जात, समाज, भाषा यांचा प्रभाव पडु न देता नक्की मतदान करा असा आग्रह नागरीकांना केला आहे. शाळेचे मुख्याध्यापक नितीन पाटील यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना कविता पवार, मनिषा बोरसे, सुनिल जाधव, संदीप नागरे, भारती जाधव, रेखा बागुल, अनिता आहिरे, प्रांजल चौधरी, सुचिता कंसारा, कविता धुमाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकVotingमतदान