शहरं
Join us  
Trending Stories
1
"मित्र तोट्यात जाऊ नये म्हणून नाणार प्रकल्पाला विरोध केला"; राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
गौतम अदानींबाबतच्या 'त्या' विधानावरुन अजित पवारांचा युटर्न; म्हणाले, "त्यांचा राजकारणाशी..."
3
IND vs SA : सेंच्युरियनच्या मैदानात प्रमोशन मिळालं अन् Tilak Varma नं ठोकली पहिली सेंच्युरी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही, माझा एकच शब्द वळसे पाटलांना पराभूत करा'; शरद पवारांनी डागली तोफ
5
निवडणूक अधिकाऱ्यांचा धडाका! ठाकरेंची सलग तीन दिवस, तर शिंदे-फडणवीस-पवार यांची एकाच दिवसात बॅग तपासणी
6
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
7
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
8
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
9
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
10
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
11
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
12
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
13
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
14
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
15
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
16
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर
18
“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार
19
ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा
20
"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा

समर्थ बॅँकेसाठी आज मतदान

By admin | Published: February 20, 2016 11:04 PM

दुरंगी लढत : सारडा कन्या विद्यालयात होणार मतदान

 नाशिक : श्री समर्थ सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (२१) मतदान होत असून, सत्ताधारी समर्थ पॅनल व विरोधी श्री समर्थ पॅनलच्या उमेदवारांमध्ये दुरंगी लढत होणार आहे. सोमवारी (दि.२२) द्वारका येथील समर्थ मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.श्री समर्थ सहकारी बॅँकेच्या १५ संचालक पदाच्या निवडणुकीत यापूर्वीच भटक्या विमुक्त जमाती संगर्वातून अ‍ॅड. जालिंदर ताडगे व इतर मागास प्रवर्ग गटातून डॉ. रविकुमार निकम यांची बिनविरोध निवड झाली आहे. आता सर्व साधारण संवर्गातील दहा, महिला राखीव संवर्गातील दोन व अनुसूचित जाती संवर्गातील एक अशा एकूण १३ जागांसाठी १८ उमेदवार रिगंणात आहेत. त्यात सर्वसाधारण संवर्गातील दहा जागांसाठी समर्थ पॅनलकडून अ‍ॅड. लक्ष्मण उगावकर, नरेंद्र कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, बाळकृष्ण कुलकर्णी, प्रमोद गर्गे, मनोज गोडसे, डॉ. प्रशांत पुरंदरे, अरुण भांड, मकरंद सुखात्मे, तर श्री समर्थ पॅनलकडून शंकरराव बर्वे, मंदार तगारे व मंगेश मालपाठक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महिला राखीवच्या दोन जागांसाठी समर्थ पॅनलकडून अलका मुकुंद कुलकर्णी व हेमा चिंतामण दशपुत्रे, तर श्री समर्थ पॅनलकडून सविता हेमंत कुलकर्णी या उमेदवार आहेत. तसेच अनुसूचित जाती संवर्गातून समर्थ पॅनलकडून प्रकाश रामदास ठाकूर, तर श्री समर्थ पॅनलकडून लक्ष्मिकांत अंडे यांच्या दुरंगी सामना होणार आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून डी. एस. पराये हे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)