शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

तपोवनाला स्वच्छता कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा

By admin | Published: February 23, 2016 11:40 PM

लोकप्रतिनिधींची तक्रार : पर्यटनस्थळाच्या स्वच्छतेसाठी एकच कर्मचारी

पंचवटी : दैनंदिन शेकडो भाविक पर्यटनस्थळ असलेल्या तपोवनाला भेट देत असतात. या तपोवन परिसरात स्वच्छता करण्याचे काम पालिका प्रशासनाकडे असले तरी पर्यटनस्थळाच्या स्वच्छतेसाठी मनपाने केवळ एक कर्मचारी नियुक्त केल्याची तक्रार प्रभागाच्या नगरसेवक ज्योती गांगुर्डे यांनी केली आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच ते सहा प्रभाग सभेत तपोवनात सफाई कर्मचारी वाढवा, अशी वारंवार सूचना करूनही त्याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याने पर्यटनस्थळाकडे पालिकेचेच दुर्लक्ष होत असल्याची तक्रार गांगुर्डे यांनी केली आहे. प्रभाग क्रमांक ११ मध्ये असलेल्या तपोवनात एक तर गणेशवाडीत २८ सफाई कर्मचारी काम करतात. तपोवनात सफाई कर्मचारी वाढवा, अशी मागणी केल्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचारी वाढले की तिकडे सफाई कर्मचारी संख्या वाढवितो असेच उत्तर दरवेळेस देऊन वेळ मारून देतात. गेल्या अनेक दिवसांपासून सफाई कर्मचारी वाढविण्याची मागणी करूनही कर्मचारी संख्या वाढविली जात नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)