शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
2
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
3
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
4
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
5
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
6
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
7
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
8
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
9
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
10
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
11
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
12
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
13
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
14
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
15
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
16
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
17
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
18
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
20
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष

गोविंदनगर येथील मोकळा भूखंड विकासाच्या प्रतीक्षेत

By admin | Published: November 23, 2015 12:01 AM

गोविंदनगर येथील मोकळा भूखंड विकासाच्या प्रतीक्षेत

सिडको : प्रभाग क्रमांक ४१ येथील गोविंदनगर भागातील जॉगिंग ट्रॅकलगत असलेल्या कृष्णबन कॉलनी येथील मोकळ्या जागेत घाण, कचरा साचत असून यात सरपटणाऱ्या प्राण्यांचाही वावर वाढत चालला असून मोकळ्या जागेत उद्यान विकसित करण्याची मागणी येथील ज्येष्ठ नागरिक तसेच महिला मंडळाकडून करण्यात आली आहे.गोविंदनगर भागातील जॉगिंंग ट्रॅकलगत मनपाच्या मालकीचा मोकळा भूखंड आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भूखंड विकसित करण्याची मागणी केली जात आहे. या मोकळ्या जागेत सध्या पालापाचोळा साचलेला असून घाण व कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले असून यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचाही वावर वाढला आहे. तसेच यामुळे डासांचे प्रमाणही वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर मोकळ्या जागेत मनपाने उद्यान विकसित करून झाडे लावण्याची मागणी येथील ज्येष्ठ नागरिक व महिला मंडळाने केली आहे. (वार्ताहर)