शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
3
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
4
दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
5
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
6
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीची मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
7
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
8
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
9
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
10
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
11
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
12
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा
13
मराठी अभिनेत्रींना हिंदी सिनेमांत कामवाली बाईच का दाखवतात? तृप्ती खामकर म्हणाली- "कारण..."
14
Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण
15
Crime Video: मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; हादरवून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद
16
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
17
'भूल भूलैय्या ३'ने 'सिंघम अगेन'ला केलं धोबीपछाड! Box Office कलेक्शनमध्ये कार्तिक आर्यनचा सिनेमा ठरला सरस
18
इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य
19
Noel Tata Joins Tata Sons : टाटा कुटुंबात १३ वर्षांत पहिल्यांदा झालं 'हे' काम, रतन टाटांच्या निधनानंतर काय बदललं?
20
Gold Price 5 Nov 2024: तेजीची हवा निघाली...! दिवाळी संपताच जोरदार आपटले सोने-चांदी! पटापट चेक करा कशी असेल आजची स्थिती?

कार्यालयीन दिरंगाईमुळे शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 6:49 PM

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील २०१६ पासून विविध कारणांनी प्रलंबित असलेला वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न अजूनही कायम आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात ७२६ प्रकरणांपैकी सुमारे ३५६ शिक्षकांंना वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर झाली असली तरी यातील ३७० शिक्षकांना अजूनही वरिष्ठ वेतन श्रेणीची प्रतीक्षा असून, यातील काही प्रकरणे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय मंजुरीसाठी प्रलंबित असून, सुमारे १७३ प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी त्रुटी दाखविण्यात आली आहे.

ठळक मुद्दे३७० शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीची प्रतीक्षा १७३ प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांनी काढल्या त्रूटी

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील २०१६ पासून विविध कारणांनी प्रलंबित असलेला वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न अजूनही कायम आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात ७२६ प्रकरणांपैकी सुमारे ३५६ शिक्षकांंना वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर झाली असली तरी यातील ३७० शिक्षकांना अजूनही वरिष्ठ वेतन श्रेणीची प्रतीक्षा असून, यातील काही प्रकरणे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय मंजुरीसाठी प्रलंबित असून, सुमारे १७३ प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी त्रुटी दाखविण्यात आली आहे.शिक्षण सेवेत १२ वर्षे पूर्ण झालेल्या ३५६ प्रशिक्षित शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर झाली असली तरी ३७० प्रस्तावात अपूर्तता असल्याने १५ दिवसांत सर्व बाबींची पूर्तता करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जुलै २०१८ मध्येच शिक्षण विभागाला दिले होते. परंतु शिक्षण विभाग आणि पंचायत समितीतील अधिकाºयांच्या दप्तर दिरंगाईमुळे ही प्रकरणे रखडली आहेत. यातील सुमारे १९७ प्रकरणे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीसाठी सादर करण्यात आली असून, सुमारे १७३ शिक्षकांच्या प्रस्तावांमध्ये विविध त्रुटी काढण्यात आल्या असून, या प्रस्तावांतील दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरापासून वरिष्ठ श्रेणीसाठी प्रस्ताव स्वीकारण्याची प्रक्रियाही बंद असल्याने वरिष्ठ वेतनश्रेणीपासून वंचित शिक्षकांच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता शिक्षक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकTeacherशिक्षकSchoolशाळाzp schoolजिल्हा परिषद शाळा