शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

घराची भिंत पडून दोघे जखमी

By admin | Published: August 05, 2016 1:00 AM

घराची भिंत पडून दोघे जखमी

नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे घराची भिंत अंगावर पडून दोन जण गंभीर जखमी झाले, तर जोगलटेंभी येथे गोदा-दारणेच्या पूरपाण्यामुळे गाय व वासराचा मृत्यू झाला.नायगाव व परिसरात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे मंगेश मुरलीधर गिते यांच्या घरावर शेजारील भिंत पडून सविता मंगेश गिते (२५), विद्या बाळासाहेब दराडे (१२) या दोघी गंभीर जखमी झाल्या, तर जिजाबाई मुरलीधर गिते या किरकोळ जखमी झाल्या आहेत. माजी उपसरपंच कैलास गिते व संजय लहाने यांनी जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गिते कुटुंब घरात असताना संततधार पावसाने ही भिंत गिते यांच्या घरावर पडल्याने घरांच्या पत्र्यांसह घरातील संसारोपयोगी वस्तूंचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळी तलाठी राहुल देशमुख, सरपंच नलिनी गिते, उपसरपंच सुरेश गिते, पोलीसपाटील भिकाजी गिते यांनी पंचनामा करून गिते कुटुंबीयांना मदत देण्याची मागणी केली. जोगलटेंभी येथे मंगळवारी आलेल्या गोदा-दारणेच्या पुरात अडकून पडलेल्या ज्ञानेश्वर केशव कमोद यांच्या गाय व वासराचा मृत्यू झाल्याची माहिती सरपंच शशिकांत पाटील यांनी दिली. दरम्यान, मंगळवारी जायगाव येथील अनिल बाबूराव पवार यांची चार पाळीव डुकरे लेंडी नाल्याच्या पुरात वाहून गेली आहेत. (वार्ताहर)