ठळक मुद्देयावर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने पिकाची वाढ खुंटून पीक हातातून वाया गेल्यात जमा आहे . गुरांचा चाº्यासाठी शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
औदाणे:शेतातच आपला संसार उघडयावर थाटुन ग्रामीण भागात मेढंयाच्या चा-यासाठी मेंढपाळांना वणवण भटकंती करावी लागत आहे.हिवाळा सुरु होण्यापुर्वीच चारा व पाणी टंचाई भासु लागली आहे. वातावरणात बदल होत असल्याने उन्हाचा तडाखा जाणव ुलागल्याने गवतही वाळले आहे .सध्या मकयाचे पिक काढण्याचे काम सुरू असून मोकळया शेतात मेढंपाळ आपल्या संसार घोडयाच्या टांग्यात भरु न मेंढयाना चारण्यासाठी शेतातच उघडयावर लहान मुलांसह कुंट्रुबाचा संसार थाटुन मका पिकाचे शेतात मेंढया चारताना दिसतात. आॅक्टोपासुनच पाणी व चाराटंचाईभासु लागल्याने उन्हाळ्यात चाº्याचा वपान्याचा प्रश्न ऐरनीवर आला आहे.