शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

वणीत कोरोना पॉजिटिव्ह रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 9:36 PM

वणी : येथील एका अपार्टमेंटमधे वास्तव्यास असलेल्या व्यक्ती तपासणीत पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली.सदर व्यक्तीला मागील आठवड्यापासुन लक्षणाचा त्रास होत असल्याने एका खाजगी रूग्णालयात तीन दिवस उपचार करण्यात आले. मात्र लक्षणाची तिव्रता वाढल्याने जिल्हा रूग्णालयात शनिवारी तपासणी व उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले.

वणी : येथील एका अपार्टमेंटमधे वास्तव्यास असलेल्या व्यक्ती तपासणीत पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. सदर व्यक्तीला मागील आठवड्यापासुन लक्षणाचा त्रास होत असल्याने एका खाजगी रूग्णालयात तीन दिवस उपचार करण्यात आले. मात्र लक्षणाची तिव्रता वाढल्याने जिल्हा रूग्णालयात शनिवारी तपासणी व उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले.त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी संकलीत करण्यात आले. आज सकाळच्या सुमारास त्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात पॉजीटिव्ह रिपोर्ट आल्याची माहीती आरोग्य विभागाने दिली. प्रशासकीय विभागाचे विविध अधिकारी यांनी वणी येथे धाव घेतली. दरम्यान, सदरचा इसम व त्यांची पत्नी सद्यस्थितीत जिल्हा रु ग्णालयात असुन या इसमावर उपचार सुरु आहेत तर दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथे असलेल्या कोविड सेंटरमधे त्या इसमाच्या कुटुंबातील तीन व्यक्ती ना कारंनटाईन करण्यात आले आहे.घटनेची माहीती मिळताच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झरिवाळ यांनी वणी ग्रामीण रु ग्णालयास भेट दिली. तेव्हा अव्यवस्था व अस्वच्छता नजरेस पडताच त्यांनी आरोग्य विभागाची कानउघडणी केली व कार्यरत अधिकारी यांचेबाबत वरीष्ठ अधिकार्यांना सूचित करून कार्यप्रणालीत सुधारणा करण्याची समज दिली. ईमारत व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असुन सदर ईमारत कंटोनमेंट झोन जाहीर करण्यात आली आहे. तर १४ दिवस या इमारतीतील व्यक्ती ना कोरोनटाईन करण्यात आले असुन या भागात प्रवेशबंदीसाठी बॅरीकेटस् व पत्रे लावण्यात आले आहेत.खाजगी रु ग्णालयात सदर व्यक्ती उपचारासाठी दाखल होती ते डा?क्टर व त्यांचा स्टाफ का?रनटाईन करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक