प्रभागानुसार विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे व त्यांना मिळालेली मते -
प्रभाग क्रमांक १ - रश्मी चिने (२२१), मीना घोलप (१८६), सुवर्णा दवंगे (१९३), प्रभात क्रमांक २ मध्ये - प्रदीप पाटील (१५६), कल्याबाई जाधव (१८३), प्रभाग क्रमांक ३ - गीता सगर, (९७) मंदाकिनी दवंगे (९१) यांचा समावेश आहे. आपला पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच मीननाथ माळी, अशोक गव्हाणे, प्रकाश दवंगे, अशोक वैष्णव, मनोज गवळी, विलास दवंगे, योगेश गव्हाणे, कोंडाजी वाणी, भास्कर दवंगे, सोमनाथ घोलप यांनी केले, तर प्रगती पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच बाळासाहेब खळदकर, गणेश सोमवंशी, रमेश रोडे, लक्ष्मीकांत पाटील, नारायण सोमवंशी, बाबासाहेब पाटील, अशोक चिने, चांगदेव दवंगे, संजय बर्डे, राजेंद्र दवंगे आदींनी केले.
-----------------
वारेगावच्या आपला पॅनलच्या विजेत्या उमेदवारांसह कार्यकर्ते, समर्थक आणि ग्रामस्थ. (२२ वारेगाव)
===Photopath===
220121\22nsk_15_22012021_13.jpg
===Caption===
२२ वारेगाव