शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

नाशिक शहरात आता दर गुरुवारी पाणी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:11 AM

नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठक आयोजित केली हाेती. यावेळी पाणीसाठ्याचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर ...

नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठक आयोजित केली हाेती. यावेळी पाणीसाठ्याचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी गुरुवारी पाणी कपात केली जाईल असे सांगितले. या आधी बुधवारी पाणी कपातीचे नियाेजन होते. मात्र, मंगळवारी (दि. २०) आषाढी एकादशी तर बुधवारी (दि. २१) बकरी ईद असल्याने गुरुवारी पाणी कपात केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा साठा नसून महापालिकेचे आरक्षण संपुष्टात आले आहे. धरणात पुरेसा साठा नसल्याने पाण्याचे फेरनियोजन करण्याच्या सूचना गेल्या आठवड्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना केली हेाती. जलसंपदा विभागानेही तसे पत्र महापालिकेला दिले होते. दरम्यान, महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्या सोमवारी (दि. १२) पाणी पुरवठ्याचा आढावा घेताना शहरात रविवारपर्यंत (दि. १८) पाऊस न आल्यास दर बुधवारी एक दिवस पाणी कपात करण्यात येईल, असे जाहीर केले होते. दरम्यान, पावसाने दिलेली ओढ कायम असून त्यामुळेच आता हा निर्णय घेण्यात आला आहे.