शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

अंबड मधील कारखान्यांमध्ये शिरले पाणी, कामगारांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 2:35 PM

नाशिक :- रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अंबड औद्योगिक वसाहतीतील सुमारे कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने कामगारांना सुटी देण्यात आली.आणि उत्पादन प्रक्रि या ठप्प झाल्याने कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.महावितरणच्या कार्यालयात पाणी घुसल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.

ठळक मुद्देमहावितरणच्या कार्यालयात पाणीवीज पुरवठा ठप्प

नाशिक :- रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अंबड औद्योगिक वसाहतीतील सुमारे कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने कामगारांना सुटी देण्यात आली.आणि उत्पादन प्रक्रि या ठप्प झाल्याने कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.महावितरणच्या कार्यालयात पाणी घुसल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.शनिवार आणि रविवारी झालेल्या कोसळधार पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा सर्वात मोठा फटका अंबड औद्योगिक वसाहतीला बसला.शनिवारी साप्ताहिक सुटी असल्याने फारसा परिणाम जाणवला नाही. रविवारी मात्र उद्योजकांना संकटाला सामोरे जावे लागले. रविवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस असल्याने अंबडमधील कारखान्यांमध्ये जवळपास गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. महागडी सीएनसी व्हीएमसी सारखी मशिनरी पाण्यात होती.पाण्यात विद्युत प्रवाह उतरु नये म्हणून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.कामगारांची सुरक्षा लक्षात घेऊन कामगारांना सुटी देण्यात आली होती.तर कारखान्यात साचलेले पाणी बाहेर काढावे कसे ? असा यक्षप्रश्न उभा राहिला आहे.दिवसभरासाठी उत्पादन प्रक्रि या बंद ठेवण्यात आल्याने उद्योजकांचे कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.तर कामगारांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.अंबड इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) चे अध्यक्ष वरु न तलवार यांच्याही कारखान्यात पाणी घुसल्याने त्यांच्यावरही उत्पादन बंद ठेवण्याची वेळ आली.

अंबड औद्योगिक वसाहतीतील महावितरणच्या कार्यालयात पावसाचे पाणी घुसल्याने सुरिक्षततेचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा काही कालावधीसाठी खंडित करण्यात आला होता.तर कार्यालयातील पाणी कसे काढावे यासाठी प्रयत्न केले जात होते. 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसfloodपूर