रेल्वेस्थानकावरील पिण्याच्या पाण्याचा वापर किती आणि गैरवापर कसा होतो हे रेल्वेच्या प्रवासात नेहमीच दिसून येते. नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील चित्रही यापेक्षा वेगळे नाही. प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जेथे केलेली आहे त्याच ठिकाणी स्थानक आणि स्थानकाबाहेरील व्यक्तींनी असा ताबा घेतलेला असतो. सकाळच्या सुमारास येथे चक्क आंघोळ आणि दाढीही उरकली जाते. आजूबाजूच्या परिसरातील महिला येथून पाणीही भरतात. तेव्हा फ्लॅटफॉर्मवरील पिण्याचे पाणी नेमके कुणासाठी असा प्रश्न पडतो.
पालथ्या घड्यावर पाणी:
By admin | Published: January 15, 2015 11:37 PM