येवला : येवला तालूक्यातील पूर्वेकडील भागात यावेळी पाऊस कमी पडल्याने दूष्काळी परिस्थिती हि दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने हरणांना अन्न व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून तालुक्यातील राजापूर येथील वन विभागात असलेल्या वॉटर होल सध्या कोरडेठाक पडले असल्याने येवल्यातील कुमार मेघे या युवकाने स्वत: खर्चातून वन विभागात असलेल्या वॉटर होल मध्ये टँकरच्या साहाय्याने पाणी टाकुन हरणांसह इतर वन्य जीवांची तहान भागविली आहे.यावेळी कुमार मेघे, वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ, वनसेवक पोपट वाघ, विजय लोंढे, सुनील गडकर, संजय खेरुड, लाला खेरुड, सुभाष बिवाल, बाबासाहेब लोणे आदी उपस्थित होते.(फोटो ०४ येवला)राजापूर वनविभागातील वाटर होल मध्ये टँकरने पाणी सोडताना कुमार मेघे समवेत वनरक्षक व ग्रामस्थ आदि.
हरणांसाठी वॉटर होलची व्यवस्था...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 7:02 PM
येवला : येवला तालूक्यातील पूर्वेकडील भागात यावेळी पाऊस कमी पडल्याने दूष्काळी परिस्थिती हि दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने हरणांना अन्न व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून तालुक्यातील राजापूर येथील वन विभागात असलेल्या वॉटर होल सध्या कोरडेठाक पडले असल्याने येवल्यातील कुमार मेघे या युवकाने स्वत: खर्चातून वन विभागात असलेल्या वॉटर होल मध्ये टँकरच्या साहाय्याने पाणी टाकुन हरणांसह इतर वन्य जीवांची तहान भागविली आहे.
ठळक मुद्देयेवला : वनविभागाला एका तरुणाकडून टँकरद्वारे मोफ पाणी