शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा मार्ग मोकळा

By admin | Published: January 05, 2017 1:51 AM

मिलिंद शंभरकर : चार कोटींच्या योजनांना शासनाची मंजुरी

नाशिक : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या आदिवासी उपयोजना व विशेष घटक योजनेतील १९ योजनांच्या सुमारे चार कोटींच्या विविध प्रकारच्या साहित्य खरेदीला शासनाने मंजुरी दिल्याचा दावा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केला आहे.दरम्यान, ५ डिसेंबर २०१६ रोजीच्या ग्रामविकास विभागाच्या एका शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या विविध योजनांमधील साहित्य खरेदीला बंदी घालण्यात आली असून, यापुढे लाभार्थींच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास जिल्हा परिषदेचे अर्थसंकल्पाचे नियोजन कोलमडण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांना विचारणा केली असता, त्यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या बहुतांश योजना सामूहिक लाभाच्या असल्याने त्यांना अडचण नाही; मात्र तरीही या योजना राबविण्याबाबत शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आदिवासी उपयोजनेतून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने सुमारे १ कोटी २५ लाखांच्या आठ विविध प्रकारच्या योजना राबविण्याची तयारी केली आहे.