शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

तरुण पिढी गुन्हेगारीच्या वाटेवर

By admin | Published: February 18, 2016 12:00 AM

संगणकीय अज्ञान : अनेकजण वाहन परवान्यापासून वंचित

 इंदिरानगर : प्रादेशिक परिवहन विभागाचा परवाना घेण्यासाठी आॅनलाइन परीक्षा कमी शिक्षण असलेल्या आाणि संगणकाचे ज्ञान नसलेल्या नागरिकांसाठी डोखेदुखी ठरत आहे. संगणकाचे अज्ञान, अशिक्षितपणा यामुळे नोकरी व उद्योगधंदा मिळविण्यासाठी वाहन चालविण्याचा परवाना मिळत नसल्याने अनेक तरुण नैराश्यातून गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच तोंडी परीक्षा घेऊन चालक परवाना मिळण्याचा मार्ग सुखकर करावा, अशी मागणी जोर धरत आहे. घरची परिस्थिती उद्योगधंदा करण्याची नसल्याने अनेक कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यामुळे अनेक पालक त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यास असमर्थ ठरतात, अशा मुलांना लहानपणापासूनच मोलमजुरी करण्यास प्रवृत्त केले जाते. अशी मोलमजुरी करून वाढलेल्या तरुणांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळत नाही. आणि जर मिळालीच तर ती अतिशय कमी पगाराची असते. आर्थिकस्थिती खालावलेली असल्यामुळे दुसरा व्यवसाय, उद्योगधंदा करणे तरुणांना शक्य होत नाही. त्यामुळे चालकाची नोकरी किंवा स्वत:चे वाहन घेऊन व्यवसाय करणे हा मोठा प्रश्न आजच्या युवकांपुढे आहे. परंतु, अशाप्रकारे अशिक्षित व कमी शिकलेले तरुण या व्यवसायाक डे वळत आहेत. मात्र संगणकाचे ज्ञान नसल्याने त्यांना वाहन चालवण्याचा परवाना मिळत नाही. त्यामुळे त्यांचा रोजगार किंवा स्वयंरोजगाराचा मार्ग बंद होत असल्याने असे तरुण गुन्हेगारीकडे वळत आहेत. (वार्ताहर)