शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

बेजमध्ये ज्ञानरचनावादावर आधारित आठवडे बाजार

By admin | Published: December 27, 2016 11:32 PM

बेजमध्ये ज्ञानरचनावादावर आधारित आठवडे बाजार

कळवण : नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जुनी बेज येथील अभिनव बालविकास मंदिर व महत्मा फुले विद्यालयात ज्ञानरचनावादावर आधारित आठवडे बाजार संकल्पना अंमलात आणण्यात आली. विद्यार्थ्यांनी यात बाजारातील आर्थिक व्यवहार आत्मसात केले.नवी बेज, जुनी बेज, भादवण, गांगवण, भेंडी, बगडू, विसापूर, चाचेर आदि परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून, या परिसरातील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या शेतमालातून भाजीपाला या आठवडे बाजारात विक्रीसाठी आणला होता. शिक्षक तसेच पालकांनीही या आठवडे बाजारातून भाजीपाला खरेदी केल्याने विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळाले.जीवनकौशल्य व विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास होऊन एक आदर्श व सुजाण नागरिक घडविण्यासाठी विद्यालयात वर्षभरात विविध उपक्र म राबविण्यात येतात. या पार्श्वभूमीवर विद्यालयात नुकताच बालआनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. बालआनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खरेदी-विक्र ी, नफा-तोटा तसेच मालाची साठवणूक, नियोजन, विक्री व्यवस्था याबाबत व्यावहारिक ज्ञान मिळाले. मेळाव्यात भाजीपाला, कटलरी इ. जवळपास ७० ते ७५ विविध विक्री दुकानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यालयातील पहिली ते दहावीपर्यंतच्या या मुलांनी या आठवडे बाजाराच्या माध्यमातून व्यावहारीक ज्ञान आत्मसात केले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा त्यांना त्यांच्या ज्ञानातून मिळाला असल्याचे प्रतिपादन या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य बी. डी. रौंदळ यांनी केले. याप्रसंगी पर्यवेक्षक बी. आर. सागर, शिक्षक विलास शेवाळे, नितीन पाटील, मीरा अहेर, देवीदास जाधव, कैलास हिरे, दीपक कापडणीस, भुसारे, गुरू गावित, सूरकर, हरी अहेर, लाडे, देशमुख, श्रीमती क्रांती देवरे, भोये, अहेर, जाधव, निकम आदि शिक्षकांनी परिश्रम घेतले. विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी, पालकांनी बाजारात खरेदी केली. या उपक्रमाचे नवी बेज व जुनी बेज ग्रामस्थांनी स्वागत केले. (वार्ताहर)