शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

दिंडोरी तालुका शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे यांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 6:33 PM

दिंडोरी : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिक जिल्हा दौऱ्यानिमित्त जानोरी येथील विमानतळावर रविवारी (दि.२३) दुपारी तीन वाजता आगमन झाले. यावेळी दिंडोरी तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देनांदगाव येथे मेळाव्यासाठी ते रवाना होण्यापूर्वी नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशिरा आगमन झाले.

दिंडोरी : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिक जिल्हा दौऱ्यानिमित्त जानोरी येथील विमानतळावर रविवारी (दि.२३) दुपारी तीन वाजता आगमन झाले. यावेळी दिंडोरी तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.नांदगाव येथे मेळाव्यासाठी ते रवाना होण्यापूर्वी नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशिरा आगमन झाले. दिंडोरी तालुक्यातील कार्यकर्ते दुपारी बारा वाजल्यापासून विमानतळाच्या गेटवर थांबून होते. दुपारी तीन वाजता उद्धव ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर नाशिक जिल्हा प्रमुख सुनील पाटील तालुका प्रमुख सतीश देशमुख, सुरेश डोखळे, पेठ तालुकाप्रमुख भास्कर गावित, पांडुरंग गणोरे यांनी स्वागत केले.यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना अभिवादन केले. त्यानंतर पुढे नांदगाव दौºयासाठी रवाना झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी होते.यावेळी दिंडोरी तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते, सर्व विद्यमान जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आदींसह उत्तम जाधव, अरुण वाळके, जयराम डोखळे, सदाशिव गावित, सुनील मुरकुटे, वैभव पाटील, निखील जाधव, गोविंद घुमरे, शंकर चारोस्कर, रावसाहेब जाधव, सुनील मातेरे, गणेश जाधव, तुकाराम जोंधळे, कैलास गणोरे, बाळासाहेब वाघ, आदींसह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

(फोटो २३ दिंडोरी)