शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

विश्वशांती सायकल यात्रेचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 1:57 AM

स्वच्छ भारत विश्वशांती सायकल यात्रेचे झोडगे ग्रामपालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. छत्तिसगडमधील जलसा ते मुंबई या सायकल यात्रेत सहा तरुण सहभागी झाले आहे.

झोडगे : स्वच्छ भारत विश्वशांती सायकल यात्रेचे झोडगे ग्रामपालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले.छत्तिसगडमधील जलसा ते मुंबई या सायकल यात्रेत सहा तरुण सहभागी झाले आहे. हा चौदाशे किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण केला जाणार आहे. दरम्यानच्या गावोगावी स्वच्छ भारत निर्माण विश्वशांती, पर्यटन, वृक्षारोपण, पॉलिथिनमुक्त भारत आदी संदेश देत आहे. या सायकल यात्रेचे झोडगे येथे आगमण झाले. यात्रेत सहभागी प्रेमकुमार मिश्रा, जयदेव मित्रा, रावेद्र पाण्डेय व सहकारी याचे झोडगे ग्रामपंचायतीचा वतीने सरपंच जयश्री देसले, डॉ. सुनील देसाई सदस्य किशोर देसले ग्रामविकास अधिकारी आर. डी. ध्यानध्यान बी.ए.पाटील अरूण काळगुडे, भूषण देसले, बंटी देसले आदींनी स्वागत केले. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिकांना स्वच्छ भारत निर्माण संकल्पना पटवून दिली. विश्वशांतीसाठी प्रत्येक व्यक्तीचा सहभाग वाढला पाहिजे, इंधनाचा वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचा ºहास होत आहे. इंधन बचत हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी सायकलीचा वापर झाला पाहिजे. उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी सायकलीाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले.