शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

मतदानानंतर काय म्हणतात दिव्यांग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:52 AM

Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणुकीत दिव्यांग बांधवांसाठी दिलेल्या सुविधांमुळे दिव्यांगांना चांगला लाभ झाला. निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक शाखा यांनी केलेल्या नियोजनामुळे दिव्यांग मतदारांना मतदान मोहिमेत सहभागी होता आले.

विधानसभा निवडणुकीत दिव्यांग बांधवांसाठी दिलेल्या सुविधांमुळे दिव्यांगांना चांगला लाभ झाला. निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक शाखा यांनी केलेल्या नियोजनामुळे दिव्यांग मतदारांना मतदान मोहिमेत सहभागी होता आले. - बबलू मिर्झा,  अध्यक्ष, दिव्यांग कल्याणकारी संघटनाशासनाने पुरविलेल्या सुविधा उत्तम होत्या. केंद्रावर आणि केंद्राबाहेर दिव्यांग बांधवांची अधिक काळजी घेण्यात आली. मतदानाला येण्यापासून ते मतदान केल्यानंतरही घरपोच सुविधा देण्यात आल्यामुळे मतदान करताना कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.- मुकेश कोठुळे, नाशिकआमच्यासारख्या दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र प्रशासनाने शहरातील अनेक दिव्यांगांना मतदानासाठी ने-आण करण्यासाठी कुठलीही सोय केल्याचे दिसून आले नाही. तसेच प्रशासनाने दिव्यांगांसाठी शहरात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची मदत घेतली असती तर जे दिव्यांग मतदानापासून वंचित राहिले त्यांनाही मतदान करता आले असते. - अरुण भारस्कर, अध्यक्ष, ब्लार्इंड वेल्फेअर आॅर्ग.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानNashikनाशिक