शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

....इतिहासाची पुनरावृत्ती ती हीच काय..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 1:53 AM

कोरोनाचे महासंकट आणि त्यामुळे देशभरात झालेला लॉकडाऊन. कधी स्वप्नातही आलेला नाही असा कटू अनुभव. खरे तर तो साऱ्यांनीच अनुभवला. मात्र नाशिकच्या जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी लॉकडाऊनच्या वर्षपूर्ती निमित्त आपल्या काव्यात्मक भावना अचूक व्यक्त केल्या आणि त्यांच्यातील संवेदनशील मनाचे दर्शन घडवले.

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी काव्यरचनेतून व्यक्त केली अनुभूतीलॉकडाऊनची वर्षपूर्तीसंवदेनशीलतेची अनुभूती

 

नाशिक- कोरोनाचे महासंकट आणि त्यामुळे देशभरात झालेला लॉकडाऊन.कधी स्वप्नातही आलेला नाही असा कटू अनुभव. खरे तर तो साऱ्यांनीच अनुभवला.मात्र नाशिकच्याजिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी लॉकडाऊनच्या वर्षपूर्तीनिमित्त आपल्या काव्यात्मक भावना अचूक व्यक्त केल्या आणि त्यांच्यातीलसंवेदनशील मनाचे दर्शन घडवले. नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून सुरज मांढरे यांनी नाशिकमध्ये वेगानेविकासाची सुरू ठेवली असतानाच नेमके कोरेानाचे संकट उदभवले. प्रशासकीय तथासनदी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे वेगळीच महत्वाची आणि कळीची जबाबदारीआली आणि त्यांनी ती नेटाने पारही पाडली. अगदी मालेगावसारख्या संवेदनशीलठिकाणीही त्यांनी  धडक दिली. लॉकडाऊन! त्यामुळे ठप्प झालेली यंत्रणा,उदध्वस्त झालेली स्वप्ने, टीचभर पोटासाठी संघर्ष, शेकडो मैलांची पायपीट,कुठे कृतज्ञता तर कुठे माणूसकी... काम करताना एकेक प्रसंग त्यांच्या मनातकोरले गेले आणि त्यांच्यामनातील अस्वस्थतेने काव्य रूप घेतले. प्रगतीचे वेग प्रचंड असताना आणि मंगळावर स्वारीची तयारी करीत असताना एकासुक्ष्म कणाने (विषाणूने) पृथ्वीच्या अस्तित्वालाच  सुरूंग लावला आणिसृष्टीच्या पलिकडे शोधणाऱ्या नव्या पिढीला एका कोनाड्यात बंदीस्त करूनठेवले. ही त्यांची अनुभूती त्यांच्याच काव्य रचनेत..कोटी वर्षे अबाधित पृथ्वीच्या अस्तित्वालासुरूंग लावणारा एक कणअवतरला या पृथ्वीवर...आता त्या कणाच्या अस्तित्वाला सुरूंगलावणारा दुसरा कण..त्याच पृथ्वीवर!इतिहासाची पुनरावृत्ती ती हीचकाय?माणसांचा गलबला, कर्मचाऱ्यांची लगबगआणिकागदपत्रांची सळसळ मेाहरूनपाहणाऱ्या या भिंती, आजतात्काळ अतितात्काळ महत्वाचेअशा साऱ्या लेबलांच्याराखरांगोळीने माखल्यात...समाज चालवणारी कचेरीती हीच काय?चंद्रावर उतरलेल्या अन‌् सूर्याचेमोजमाप घेणाऱ्या,स्वतंत्र आणि सीमाव्देष्ट्या अख्ख्या पिढीला,छत्री सारखे दुमडून घराच्याकोनाड्यात बंदीस्त करण्याची करामतएका अदृश्य कणाने केली!मंगळस्वारीचे नियोजनकरणारी पिढी हीच काय?- सुरज मांढरे

टॅग्स :Nashikनाशिकcollectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्या