शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
2
Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण
3
Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा
4
"जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
5
Noel Tata Joins Tata Sons : टाटा कुटुंबात १३ वर्षांत पहिल्यांदा झालं 'हे' काम, रतन टाटांच्या निधनानंतर काय बदललं?
6
"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, कुणीही मागणी केलेली नाही"; फडणवीस स्पष्टच बोलले
7
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल
8
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
9
बर्थडे दिवशी किंग कोहलीचा खास अंदाज; अनुष्कासोबत या ठिकाणी झाला स्पॉट (VIDEO)
10
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
11
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
12
विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी! फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याबाबत सरकारचा नवीन नियम
13
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
14
"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर यांची संतप्त प्रतिक्रिया
15
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
17
कोणताही गाजावाजा न करता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने साधेपणाने केलं लग्न, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
20
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत

पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:58 PM

नाशिक : पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर तिचा गळा दाबून खून करणाºया पतीस जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ रोहित सुरेश मकवान (रा़ संसरी गाव, देवळाली कॅम्प,) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव असून, १३ एप्रिल २०१५ रोजी ही घटना घडली होती़देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस ...

नाशिक : पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर तिचा गळा दाबून खून करणाºया पतीस जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ रोहित सुरेश मकवान (रा़ संसरी गाव, देवळाली कॅम्प,) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव असून, १३ एप्रिल २०१५ रोजी ही घटना घडली होती़देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे यांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला होता़ सहायक पोलीस निरीक्षक एस़ एच़ सरडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ नंदेश्वर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील विद्या जाधव यांनी साक्षीदार तपासले़

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून