शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

जागा ताब्यात नसताना रस्त्याचे भूमिपूजन

By admin | Published: October 30, 2015 11:34 PM

भगूर न.पा.विरुद्ध तक्रार : आत्मदहनाचा इशारा

नाशिक : रस्त्यासाठी आरक्षित करण्यात आलेली, परंतु नगरपालिकेने भूसंपादन न केलेल्या जमिनीवर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्याचा घाट भगूर नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी घातला असून, तसे केल्यास नगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा जागामालक व सामाजिक कार्यकर्ते पां. भा. करंजकर यांनी दिला आहे. या संदर्भात करंजकर यांनी प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भगूर येथे सर्व्हे नंबर १३० ही जागा माझ्या कुटुंबीयांच्या मालकीची असून, त्यावर नगरपालिकेने रस्त्याचे आरक्षण टाकून भूसंपादनाचा प्रस्ताव पाठविला आहे. सदरची जागा भूसंपादन करायची असल्यास नुकसान भरपाईची ५० टक्के रक्कम नगरपालिकेने अगोदर भूसंपादन अधिकाऱ्याकडे भरायला हवी, परंतु सन २०१३ पासून वेळोवेळी नगरपालिकेला कळवूनही त्यांनी पैसे भरले नाहीत, परिणामी जागेचे भूसंपादन होऊ शकलेले नाही.