शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

उमराणे येथे शिबीरात महिलांनी जाणुन घेतली कायदेविषयक माहीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 5:57 PM

उमराणे : जिल्हा व तालुका विधी सेवा समिती तसेच वकील संघ मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उमराणे येथे महिला सक्षमिकरण कार्यक्र मांतर्गत कायदेविषयक शिबिर संपन्न झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश आर. एच. मोहम्मद होते.

ठळक मुद्देकायदेविषयक माहिती विधीतज्ञांकडुन देण्यात आली.

उमराणे : जिल्हा व तालुका विधी सेवा समिती तसेच वकील संघ मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उमराणे येथे महिला सक्षमिकरण कार्यक्र मांतर्गत कायदेविषयक शिबिर संपन्न झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश आर. एच. मोहम्मद होते.येथील शिवाजी चौकात संपन्न झालेल्या मनोधैर्य योजना कार्यक्र मांतर्गत कायदेविषयक शिबिरासाठी उपस्थित शेकडो महिलांना त्यांचे हक्क, निर्भीडता, सहभाग व त्यावर उपाययोजना आदी कायदेविषयक माहिती विधीतज्ञांकडुन देण्यात आली.यावेळी आर. के. बच्छाव, ए. के. देशमुख, गांधी, लांडगे, अ‍ॅड. मलिक शेख, सी. पी. देवरे, शैलेश भामरे आदिंसह जिल्हा व अप्पर सत्र न्यायालय तसेच तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या मान्यवरांसह देवळा तालुका गटविकास अधिकारी महेश पाटील, देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक खंडेराव रंजवे, जि. प. सदस्य यशवंत शिरसाठ, माजी जि. पं.सदस्य प्रशांत देवरे, पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे, बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, राजेंद्र देवरे, सरपंच लता देवरे, बाळासाहेब देवरे, दिलीप देवरे, सचिन देवरे आदिंसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.