शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

मनपाच्या वर्धापनदिनी शब्द-सुरांची मैफल

By admin | Published: November 08, 2016 1:22 AM

मनपाच्या वर्धापनदिनी शब्द-सुरांची मैफल

नाशिक : महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त आर. एम. गु्रप यांचा लोकगीत-नृत्याचा कार्यक्रम तसेच हीट मेलडिजची शब्द-सुरांची मैफल आयोजित करण्यात आली होती. या मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित कार्यक्रमात आर. एम. ग्रुपच्या वतीने विविध लोकगीते व लोकनृत्य सादर करण्यात आले. त्यात वासुदेव नृत्य, खंडोबाचा गोंधळ, देवीचा जोगवा यांचा समावेश होता. याशिवाय, सध्या गाजत असलेल्या चित्रपट गीतांनाही रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. राहुल शृंगार, दीपक लोखंडे, कांचन गोसावी, श्रीकांत गायकवाड यांनी गीते सादर केली. त्यांना संगीत साथ सुनील साळवे (गिटार), पुष्कर साळवे व सावन बोर्डे (ढोलकी), फारूक पिरजादे (हॅँडसोनिक) यांनी केली. निवेदन अमर भोळे यांनी केले. त्यानंतर हिट मेलडीजची सिनेसंगीताची मैफल रंगली. अल्ताफ अन्सारी, अनिस शेख, सोनल पडाया यांनी गीते सादर केली. त्यांना साथसंगत संजय कसोटे, अजय गांगुर्डे, दिनेश कनोजिया, बाळू उन्हवणे, रऊफ अन्सारी यांनी केली. (प्रतिनिधी)