शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मांजरपाडा प्रकल्पाचे काम जानेवारी अखेर होणार पुर्ण

By श्याम बागुल | Published: November 24, 2018 6:09 PM

शनिवारी छगन भुजबळ यांनी मांजरपाडा प्रकल्पाच्या अधिका-यांसमवेत दिंडोरी तालुक्यातील देवसाने व सुरगाणा तालुक्यातील मांजरपाडा येथील बोगद्याची व धरणाची प्रत्यक्ष पाहणी करून जलसंपदा विभागाच्या अधिका-यांसोबत चर्चा केली. सदर प्रकल्पाच्या ८.९६ किमी लांबीच्या बोगद्यापैकी १२० मीटर काम अपूर्ण आहे.

ठळक मुद्देभुजबळ यांच्याकडून पाहणी : धरणाचे काम एप्रिल पर्यंत

नाशिक : मांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्याचे केवळ १२० मीटर काम बाकी असून दररोज १.८ मीटर बोगद्याचे काम केले जात असल्याने ३१ जानेवारीपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण होईल त्याचबरोबर धरणाचे अपूर्ण काम एप्रिल २०१९ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष पाहणी करतांना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.शनिवारी छगन भुजबळ यांनी मांजरपाडा प्रकल्पाच्या अधिका-यांसमवेत दिंडोरी तालुक्यातील देवसाने व सुरगाणा तालुक्यातील मांजरपाडा येथील बोगद्याची व धरणाची प्रत्यक्ष पाहणी करून जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांसोबत चर्चा केली. सदर प्रकल्पाच्या ८.९६ किमी लांबीच्या बोगद्यापैकी १२० मीटर काम अपूर्ण आहे. तर ३.२० किमी लांबीच्या उघड्या चराचे पूर्ण काम झाले तसेच धरण आणि सांडव्याचे सुमारे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण करण्यात आलेले आहे. मांजरपाडा या महत्वकांक्षी वळण योजनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील पश्चिमवाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी या प्रकल्पाद्वारे अडवून ८४५ दलघफु पाणी बोगद्याद्वारे गोदावरी खोºयात वळवले जाणार आहे. यातील १०० दलघफु पाणी स्थानिक वापरसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. सिंचन विषयक चौकशी समितीच्या अहवालानुसार राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितिकडून तपासणी करण्याच्या यादीमध्ये या प्रकल्पाचा समावेश केल्यामुळे सुधारित प्रशासकीय मान्यतेवाचून हे काम आॅक्टो २०१४ पासून बंद पडले होते. विशेष म्हणजे सन २०१४-१५ मध्ये छगन भुजबळ यांनी या प्रकल्पसाठी ७० कोटी निधी उपलब्ध करून दिलेला होता मात्र सत्तापरिवर्तनंमुळे हे काम रखडले होते.या प्रकल्पाचे रखडलेले काम सुरु करण्यासाठी भुजबळांनी विधिमंडळात तसेच कारागृहातून सतत पाठपुरावा केला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतल्याने २००९ साली नाशिक येथे राज्य मंत्रीमंडळाची बैठक संपन्न होऊन सदर बैठकीमध्ये या वळण योजनांना मंजुरी देण्यात आलेली होती. त्यानुसार पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते वळण योजनांद्वारे पूर्व वाहिनी खोºयांमध्ये वळविण्यासाठी जलसंपदा विभागाने महत्वकांक्षी योजना हाती घेतलेल्या आहेत. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ, राजेंद्र जाधव, दिलीप खैरे, अ‍ॅड. रवींद्र पगार, जयवंतराव जाधव, डॉ.भारती पवार, राधाकिसन सोनवणे, संजय बनकर, महेंद्र काले, प्रकाश वडजे, अरुण थोरात यांच्यासह कार्यकारी अभियंता गिरीश संघांनी, उपकार्यकारी अभियंता विश्वास दराडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक